Ad will apear here
Next
मंजूषा नागपुरेंकडून विश्रांतीनगर रस्त्याची पाहणी

पुणे : सिंहगड रोडवरील विश्रांतीनगर येथे नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी त्यांनी तेथील दुभाजक (डिव्हायडर) कट करून चौक मोठा करणे, लाइट व्यवस्था व रस्ता लवकरात लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या. 

या प्रसंगी त्यांच्यासमवेत मुख्य खात्याचे अभियंता श्री. रायकर, विद्युत विभागाचे सूर्यभान जाधव यांसह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZURCC
Similar Posts
सिंहगड रस्ता उड्डाणपूलासाठी भू-तांत्रिक माहिती संकलन पुणे : सिंहगड रस्ता येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाची पूर्वतयारी म्हणून भूगर्भ तपासणीला नुकतीच सुरुवात करण्यात आली. या तपासणीच्या वेळी या प्रभागातील नगरसेविका मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या.
सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला पुणे : ‘सिंहगड रस्ता आणि परिसरात शहरातील विविध भागांमधून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे वाहतुकीवर ताण येत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आम्ही उड्डाणपुलाअगोदर पर्यायी रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिले. गेल्या काही दिवसांत या पर्यायी
‘अर्बन फुटपाथ’मुळे सनसिटी रस्ता परिसर होणार ‘स्मार्ट’ पुणे : येत्या काही दिवसांत सनसिटी रस्ता परिसर अधिक स्मार्ट होण्याच्यादृष्टीने ‘अर्बन फुटपाथ’ (शहरी पदपथ) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे २०१६ पासून शहरात ‘पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व येथील पदपथाला अद्ययावत स्वरूप देण्यात आले
पुण्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप पुणे : नगरसेविका मंजूषा नागपुरे आणि शिवसमर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रस्त्यावरील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language